झी युवावरील डान्सिंग रिएलिटी शो 'युवा डान्सिंग Queen'मध्ये सर्वांची लाडकी नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काडगावकर सहभागी झालीय. जाणून घेऊया तिच्या डान्सच्या तयारीविषयी. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Gaurav Borse , Video Editor- Omkar Ingale #zeeyuva